Onsite वरून....
खूप दिवस झाले. देशाबाहेर पडून...खूप काही नवीन अनुभव आहेत जोडीला...नवीन देश, नवीन जग..नवीन भाषा, नवीन संस्कृती...पाश्चिमात्य वर्ण द्वेष...आणि सोबत एकटेपणा...पहिल्यांदा खूप मजा वाटली..IT मध्ये लोक बाहेरच्या देशात यायला धडपडतात...मी पण त्यातलाच १. माझ्या बरोबरचे कधीच बाहेर पडले..मी आपला माझा नंबर कधी येईल त्याची वाट बघायचो..खूप स्वप्ने असतात .. प्रत्येकाची ... माझी पण आहेत...Onsite ला आले की गाडी एकदम सुसाट....भरपूर पैसा...ऐशो आराम...आणि नवीन जग...प्रत्येकासाठी onsite काही ना काहीतरी देत असते..
माझ्या नजरेतून Onsite....
offshore ला कायम आकर्षण असते ते Onsite...
स्वप्नं लवकर साकारते ती Onsite...
घराचा खर्चिक भर पटकन कमी करते ती Onsite
बहिणीचे लग्न, वडिलांचे कर्ज, आईचे आजारपण, भावाचे शिक्षण..किती तरी गोष्टी...एका क्षणात सोपे करून टाकते ती Onsite...
मिळेल ती जागा..मिळेल ते खाणे...स्वताच्या स्वयंपाकाची चव दाखवते ती Onsite...
भांडी घासताना, घर Standard प्रमाणे स्वच्छ ठेवायला शिकविते ती Onsite...
एका फटक्यात हट्ट, लाड, नखरे जमिनीवर आणते ती Onsite...
मिळेल ते खायला शिकविते ती Onsite....
स्पर्धेत टिकायला लावते ती Onsite...
नवीन माध्यमांचा शोध घेते ती Onsite...
देशाचा अभिमान जागविते ती Onsite...
To be or Not to be चा फरक म्हणजे Onsite...
बे एके बे आणि बे दुणे पाच ती Onsite...
वर्षांचा दिवसांचा हिशोब दाखविते ती Onsite...
लोकं ओळखायला शिकविते ती Onsite...
पैशांचा वर्षाव करते ती Onsite...
केल्याने देशाटन आणि जागतिक चालीरीतींचा वारसा चालविते ती Onsite...
Virtual Reality म्हणजेच Onsite...
आई बाबांची काळजीने हळवे करते ती Onsite...
फोन वर कितीही वाटले तरी, "मी मजेत आहे", असेच सांगायला भाग पाडते ती Onsite...
कधी कधी " अति परिचयात अवज्ञा " हे समजावते ती Onsite...
एकटेपणावर मात करायला लावते ती Onsite...
विरहातही प्रेमाची फुंकर घालते ती Onsite...
घरच्या आठवणीने व्याकूळ करते ती Onsite...
विश्वबंधुत्व आणि विश्वची माझे घर समजाविते ती Onsite...
अर्जुन आणि कृष्ण ही स्वत:चीच दोन रूपे दाखविते ती Onsite...
------ तुमच्या प्रतिक्रिया वाचायला जरूर आवडतील... :)
- अभिजीत जोशी,

Tooo gud man...Ek number...
ReplyDeletekhupach chan
Mast Abhijit...! :)
ReplyDeleteमित्रा खुपच छान आहे... तुझे नाव लवकरच उत्तम प्रवासवर्णन लेखकांमध्ये घेतले जाणार....एकच प्रश्न फक्त...आणि तोही व्याकरणाचा...."ती onsite" का "ते onsite" (disclaimer - मी काही व्याकरणाचा खुप कांगला जाणकार नाही)
ReplyDelete