ओ रे मनवा तू तो बावरा है...
ए वेड्या मना, का एवढा विचार करतो?
विचाराच्या तरंगात, रात्रं -दिवस स्वप्ने दाखवतो?
स्वप्नांची ही बरसात, लयीची सर लावी,
भांबावलेल्या मनाला, अंधुकसे दिसे काही,
मी काय सांगू, मी काय समजू,
अनोळखी या वाटेवर, कसाबसा चालू पाही...
मनी एक आवाज गुंजे, एकतारी जैसा,
मंदस्वरांत बोलू पाहे, अंतर्मनाचा आरसा...
देहभान हरपून, मी ऐकतोय कोणती गोष्ट?
गोष्टीचा शेवट मात्र काहीसा अस्पष्ट...
कोण आहे मी? कोण माझा सखा?
दोन क्षणांचा हा वेळ, थांबेल का जरासा?
कसले हे कोडे? कसली ही नाती?
यांची उत्तरे, कोणाला माहिती?
स्वप्नांची ही बरसात, लयीची सर लावी,
भांबावलेल्या मनाला, अंधुकसे दिसे काही,
मी काय सांगू, मी काय समजू,
अनोळखी या वाटेवर, कसाबसा चालू पाही...
मनी एक आवाज गुंजे, एकतारी जैसा,
मंदस्वरांत बोलू पाहे, अंतर्मनाचा आरसा...
--- "वेक अप सिड" या चित्रपटातील "ओ रे मनवा तू तो बावरा है" या गाण्याचा स्वैर भावानुवाद...
तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्की आवडतील...
-- अभिजीत जोशी
२५ डिसेंबर २०१६
ए वेड्या मना, का एवढा विचार करतो?
विचाराच्या तरंगात, रात्रं -दिवस स्वप्ने दाखवतो?
स्वप्नांची ही बरसात, लयीची सर लावी,
भांबावलेल्या मनाला, अंधुकसे दिसे काही,
मी काय सांगू, मी काय समजू,
अनोळखी या वाटेवर, कसाबसा चालू पाही...
मनी एक आवाज गुंजे, एकतारी जैसा,
मंदस्वरांत बोलू पाहे, अंतर्मनाचा आरसा...
देहभान हरपून, मी ऐकतोय कोणती गोष्ट?
गोष्टीचा शेवट मात्र काहीसा अस्पष्ट...
कोण आहे मी? कोण माझा सखा?
दोन क्षणांचा हा वेळ, थांबेल का जरासा?
कसले हे कोडे? कसली ही नाती?
यांची उत्तरे, कोणाला माहिती?
स्वप्नांची ही बरसात, लयीची सर लावी,
भांबावलेल्या मनाला, अंधुकसे दिसे काही,
मी काय सांगू, मी काय समजू,
अनोळखी या वाटेवर, कसाबसा चालू पाही...
मनी एक आवाज गुंजे, एकतारी जैसा,
मंदस्वरांत बोलू पाहे, अंतर्मनाचा आरसा...
--- "वेक अप सिड" या चित्रपटातील "ओ रे मनवा तू तो बावरा है" या गाण्याचा स्वैर भावानुवाद...
तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्की आवडतील...
-- अभिजीत जोशी
२५ डिसेंबर २०१६
शामे मलंग सी
ReplyDeleteरातें सुरंग सी
बागही उड़ान पे ही ना जाने क्यूँ
इलाही मेरा जी आये आये…
इलाही मेरा जी आये आये…
दा दा दान दान दुंग दुंग…
कल पे सवाल है जीना फिलहाल है
खानाबदोशियों पे ही जाने क्यूँ
इलाही मेरा जी आये आये…
इलाही मेरा जी आये आये…ब्रूम…
दा दा दान दान दुंग दुंग…
मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता
चला मैं जहां ले चला मुझे रास्ता
बूंदों पे नहीं
बूंदों के समंदर पे वो.. ओ.. वोह..
इलाही मेरा जी आये आये..
इलाही मेरा जी आये आये.. हो..
शामे मलंग सी
रातें सुरंग सी
बागही उड़ान पे ही ना जाने क्यूँ
इलाही मेरा जी आये आये
इलाही मेरा जी आये आये
ओ.. वोह.. ओ.. वोह
इलाही.. इलाही.. इलाही..